26 Balls 78 Runs | Vaibhav Suryavanshi Storm vs RCB | Orange Cap Hero

Rokhthok Maharashtra 16 0

१५ वर्षांचा मुलगा… पण खेळ बघितला तर अनुभवी खेळाडूंनाही लाजवेल!
Vaibhav Suryavanshi ने गुवाहाटीच्या मैदानात २६ चेंडूत ७८ धावांचा तुफानी शो सादर केला… आणि फक्त ४१ मिनिटांत मॅचचा रंग बदलला!
Royal Challengers Bengaluru च्या गोलंदाजांची त्याने अक्षरशः धुलाई केली…
Bhuvneshwar Kumar पासून Josh Hazlewood पर्यंत सगळ्यांना त्याने सीमारेषेबाहेर पाठवलं!

फक्त १५ चेंडूत अर्धशतक… आणि तब्बल ७ षटकार!
जरी Krunal Pandya ने त्याला बाद केलं, तरी तोपर्यंत सामना RCB च्या हातातून निसटला होता.
इतकंच नाही… Yashasvi Jaiswal ला मागे टाकत त्याने Orange Cap वरही कब्जा केला!
“छोटा पॅक… बडा धमाका!” – वैभव सूर्यवंशी नाव लक्षात ठेवा!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.