गुजरातमधील एक धक्कादायक प्रकरण… आणि वाढत चाललेलं गूढ!

Rokhthok Maharashtra 22 0

गुजरातमधील एक धक्कादायक प्रकरण… आणि वाढत चाललेलं गूढ!
Chandkheda येथील प्रजापती कुटुंबातील दोन चिमुरड्यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरलं आहे…
सुरुवातीला ‘फूड पॉयझनिंग’ची चर्चा… पण आता तपासात मोठा ट्विस्ट!
आई Bhavana Prajapati यांच्या डायरीत ‘पुत्रप्राप्ती’ची तीव्र इच्छा व्यक्त…

आणि इथूनच संशय अधिक गडद झाला!
फॉरेन्सिक रिपोर्टने ‘डोसा थिअरी’ पूर्णपणे फेल ठरवली…
मृत्यूचं कारण – घातक कीटकनाशक!
आता प्रश्न असा…
ही केवळ अपघाताची घटना होती?
की मुलासाठी मुलींना संपवलं गेलं?
पोलीस सध्या प्रत्येक अँगलने तपास करत आहेत…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.