1. 55 वर्षांचा ‘नराधम’ रिक्षाचालक | 11 वर्षांच्या मुलीशी केलं भयंकर कृत्य | हडपसर घटना

Rokhthok Maharashtra 1 0

“पुण्यातील हडपसरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 55 वर्षांच्या आजोबा वयाच्या रिक्षाचालकाने केवळ 11 वर्षांच्या निरागस मुलीशी भयंकर अश्लील कृत्य केले.”“आरोपीचे नाव युनूस गफार खान आहे. शाळेतून घरी परतत असलेल्या चिमुरडीने हे प्रकरण पालकांना सांगताच पालकांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DXEEez7jYch/

 

पोलिसांनी तात्काळ कामाला सुरुवात केली.”“परिमंडळ 6 चे डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 24 तासांतच आरोपी युनूसला अटक केली आणि त्याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.”“ही घटना आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. पालकांनो, आपल्या मुलांना जागरूक करा. पोलिसांनी दाखवलेला वेग स्तुत्य आहे.”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.