पुणे

पत्नीची क्रूरता कॅमेऱ्यात कैद! पतीवर अमानुष मारहाण, व्हिडीओ पाहून संताप उसळला

“लग्न म्हणजे प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराची साथ…
पण जर हेच नातं बनलं अत्याचाराचं कारण तर?
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय…
ज्यामध्ये एक पत्नी आपल्या पतीला निर्दयपणे मारताना दिसते!
कानशिलात मारणे, केस ओढणे, शिवीगाळ…
हा सगळा प्रकार त्या पतीने स्वतःच्या लॅपटॉपमध्ये कैद केला आहे.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DXi9d1fjZhk/

माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून तो या मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरा जात होता…
आणि शेवटी पुरावा म्हणून हा व्हिडीओ समोर आणला.
या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे…
काहीजण याला ‘घरगुती दहशतवाद’ म्हणत आहेत,
तर काहीजण म्हणतायत – पुरुषांवर होणाऱ्या हिंसेकडे का दुर्लक्ष केलं जातं?
प्रश्न एकच —
हिंसा कोणत्याही बाजूने असो… ती चुकीचीच!
तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.”