पुरंदर विमानतळासाठी मोठी घोषणा! एकरी 1.5 कोटी मोबदला

Rokhthok Maharashtra 11 0

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग…
भूसंपादनासाठी एकरी तब्बल दीड कोटी रुपयांचा मोबदला जाहीर…

सात गावांतील जमीन अंतिम…
४ मेपासून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर प्रक्रिया सुरू होणार…

 

जिल्हा प्रशासनाचा मोठा प्लॅन – पुढील सहा महिन्यांत भूसंपादन पूर्ण करण्याचा निर्धार…

पहिल्या टप्प्यात ३ हजार हेक्टर जमीन संपादित होणार…
तर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जाणार…

घरे, झाडे, विहिरी आणि फळबागांचेही स्वतंत्र मूल्यांकन होणार…

पुरंदर विमानतळामुळे विकासाला गती मिळणार का?
याकडे सर्वांचे लक्ष…लागले आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.