अनर्थ टळला! पुण्यात केमिकल कंपनीत गॅस गळती

Rokhthok Maharashtra 2 0

पुण्यातील गंगाधाम भागात केमिकल कंपनीत गॅस गळतीची घटना घडली…

आईमाता मंदिराजवळ टाकीतून गॅस बाहेर आल्यामुळे परिसरात भीती पसरली
एकूण १७ लोकांना श्वास घेण्यास त्रास झाला, त्यापैकी १४ जणांना रुग्णालयात नेण्यात आलं…

 

अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली…
या दरम्यान एक अधिकारी आणि एक जवान यांनाही उपचारासाठी दाखल करण्यात आलं…

३० पेक्षा जास्त जवानांनी मिळून मोठा धोका टाळला…

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली…
आता या गॅस गळतीला जबाबदार कोण, याचा तपास सुरू आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.