वडगावशेरीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट? शिवसेनेची पोलीस उपायुक्तांकडे कारवाईची मागणी!
वडगावशेरी मतदारसंघ विश्रांतवाडी,धानोरी परीसरातील अवैध्द धंदे(मटका धंदे,अंमली पदार्थ विक्री गांजा,ब्राऊन शुगर, गुटखा,बेकायदेशीर दारु विक्री राजरोसपणे चालु आहे,बेकायदेशीर बार,लाॅजेस,त्वरीत बंद करावेत यामुळे परीसरात गुन्हेगारी वाढत असुन चौकाचौकात, आडोश्याला गुंडांचे टोळके अंमली पदार्थाचे सेवन करताना दिसत असुन परीसरामधे महीला,मुली विद्यार्थ्यांंमधे भितीचे, असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे,तरी आपण याकामी पोलिस अधिकार्यांनी लक्ष देऊन सर्व अवैध धंदे,गुन्हेगारी टोळक्यांवर त्वरीत व वारंवार कारवाई करावी जेणेकरुन परीसर सुरक्षित आणि भयमुक्त होईल,धन्यवाद अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मा.रजनीकांत सर पोलिस ऊपायुक्त परीमंडळ ४ यांच्याकडे केली,यावेळी शंकर संगम पुणे शहर समन्वयक,प्रभाकर ठाकरे व शिवसैनिक ऊपस्थित होते.
।जयहिंद।जय महाराष्ट्र।।
आपला सेवक
शाम सहदेव ताठे
विभागप्रमुख शिवसेना
शिंदेसाहेबांचा कार्यकर्ता





