Skip to navigation Skip to content

Rokhthok Maharashtra News

बातमी जी व्यवस्था सुधारेल…

  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
    • नाशिक विभाग
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
  • पुणे विभाग
    • पुणे
    • पुणे शहर
    • जुन्नर
    • मुळशी
    • दौंड
    • इंदापुर
    • बारामती
    • भोर
    • मावळ
    • आंबेगाव
  • कोकण विभाग
    • ठाणे
    • मंबई उपनगर
  • नागपुर विभाग
    • पालघर
    • मंबई शहर
    • गडचिरोली
    • गोंदिया
    • चंद्रपुर
    • नागपुर
    • वर्धा
  • अमरावती विभाग
    • अकोला
      • बुलडाणा
    • अमरावती
    • यवतमाळ
  • युवा
    • आरोग्य
    • राजकारण
    • विज्ञान
    • करियर
    • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाईफस्टाईल
  • राजकारण
  • संपादकीय
    • लेख
  • Help us
  • करिअर
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • युवा
  • Help Us

Rokhthok Maharashtra News

बातमी जी व्यवस्था सुधारेल…

  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
    • नाशिक विभाग
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
  • पुणे विभाग
    • पुणे
    • पुणे शहर
    • जुन्नर
    • मुळशी
    • दौंड
    • इंदापुर
    • बारामती
    • भोर
    • मावळ
    • आंबेगाव
  • कोकण विभाग
    • ठाणे
    • मंबई उपनगर
  • नागपुर विभाग
    • पालघर
    • मंबई शहर
    • गडचिरोली
    • गोंदिया
    • चंद्रपुर
    • नागपुर
    • वर्धा
  • अमरावती विभाग
    • अकोला
      • बुलडाणा
    • अमरावती
    • यवतमाळ
  • युवा
    • आरोग्य
    • राजकारण
    • विज्ञान
    • करियर
    • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाईफस्टाईल
  • राजकारण
  • संपादकीय
    • लेख
  • Help us
ताज्या बातम्या
  • हमीद इस्माईल तडवी यांची आंतरर... July 14, 2026
  • Manjari बुद्रुकमधील रहिवाशांचा सं... July 13, 2026
  • कोल्हापूरच्या राजारामपुरीती... July 13, 2026
  • पाथर्डीत भरदिवसा सोनसाखळी चो... July 13, 2026
  • “शारीरिक संबंधच होणार नाहीत ... July 13, 2026
  • जेजुरीजवळ भीषण अपघात; 3 महिला व... July 13, 2026
  • मोशी दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू... July 13, 2026
  • दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश! २० ... July 10, 2026
  • लक्ष्मी रोडवर खंडणीप्रकरण! दो... July 10, 2026
  • बारामती हादरली! भरतीचे आमिष दा... July 10, 2026
  • Home
  • रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश…. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या सर्व सोशल अकाऊंट्सचा बदलला डीपी, महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवत नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे केले आवाहन
Uncategorized

रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश…. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या सर्व सोशल अकाऊंट्सचा बदलला डीपी, महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवत नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे केले आवाहन

May 9, 2020214
Fb-Button


मुंबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्रात सुरु असलेला कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी अनेक कोविड योद्धा आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यात डॉक्टर्स, नर्ससह महाराष्ट्र पोलिसांचाही समावेश आहे. अशा खडतर परिस्थितीतही आपले काम चोख बजावणा-या या पोलिसांच्या सन्मानार्थ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वाचे पाऊल उचचले आहे. त्यांनी आपल्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाच्या अकाऊंटवरील डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला आहे. पोलिसांच्या प्रती आदराची भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. उपक्रम अशा कोविड योद्धांसाठी जे दिवस रात्र एक करून उन्हा-तान्हात रस्त्यावरन नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता सदैव देशसेवेस कर्तव्य तत्पर असणारे हे पोलीस एकटे नसून हे अधोरेखित करण्यासाठी गृहमंत्र्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे तुम्हीही या उपक्रमात सहभागी व्हा असे आवाहन अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यामतून जनतेस केले आहे.सद्य स्थितीत महाराष्ट्रात सद्य स्थितीत 19063 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या 24 तासांत या आजारामुळे 37 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर कोविड-19 मुळे एकूण मृत्यूंची संख्या 731 झाली आहे. यामध्ये एक समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 3470 लोक बरे झाले आहेत.
महाराष्ट्र राज्यात कोरोनाशी लढा देणा-या आणि नागरिकांसाठी रात्रंदिवस तैनात असलेल्या 714 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाने याबाबत माहिती दिली आहे. यातील 648 पोलिसांवर सध्या उपचार सुरु असून 61 जण बरे झाले आहेत. तर 5 पोलिसांचा दुर्दैव मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणा-या पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.

Fb-Button
Post Views: 20
Related tags : #Cmmaharashtra #Udhavthackery #Anildeshmukh #Ajitpawar #Logo

Post navigation

Previous Article

रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश…. उंब्रजजवळील कार अपघातात पुण्यातील दाम्पत्याचा जागीच मृत्यू ; हडपसर परिसरात शोककळा ; हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीने श्रद्धांजली

Next Article

रोखठोक महाराष्ट्र न्युज फ्लॅश…… पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात 17 मेपर्यंत 100 टक्के लॉकडाऊन ; पोलिसांच्या माध्यमातून या भागातील नागरिकांसाठी भाज्या आणि दुध उपलब्ध

Related Articles

Uncategorizedपुणे
February 3, 20260

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलीनीकरणाला वेग? मोदींकडून ग्रीन सिग्नलचा दावा

राष्ट्रवादी विलीनीकरणावर गाजावाजा! शरद पवार गटाचा दावा—‘मोदींनी दिला हिर
Read More
Uncategorized
August 17, 20220

खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो… स्थगिती सरकार हाय हाय…ओला दुष्काळ जाहीर करा… अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला…

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ईडी सरका
Read More
Uncategorized
January 8, 20230

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

पुणे, दि.८: श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरु असलेल
Read More
0 0 votes
Article Rating
214 Comments
Oldest
Newest Most Voted

Categories

  • Uncategorized (159)
  • अकोला (1)
  • अमरावती (4)
  • अहमदनगर (9)
  • आरोग्य (2)
  • इंदापुर (1)
  • उस्मानाबाद (4)
  • औरंगाबाद (10)
  • करिअर (1)
  • कानपूर (2)
  • कोकण विभाग (14)
  • कोल्हापुर (11)
  • क्रीडा (1)
  • गडचिरोली (5)
  • चंद्रपुर (1)
  • जळगाव (4)
  • जालना (5)
  • ठाणे (4)
  • दिल्ली (54)
  • देश-विदेश (9)
  • दौंड (3)
  • धुळे (1)
  • नागपुर (6)
  • नाशिक (9)
  • पंढरपूर (3)
  • पंढरपूर (3)
  • परभणी (17)
  • पालघर (16)
  • पिंपरी-चिंचवड (34)
  • पुणे (3,653)
  • पुणे शहर (16)
  • बारामती (18)
  • बीड (27)
  • बुलडाणा (16)
  • भंडारा (16)
  • भोर (9)
  • मनोरंजन (2)
  • मंबई उपनगर (4)
  • मंबई शहर (44)
  • मराठवाडा (11)
  • महाराष्ट्र (415)
  • मावळ (13)
  • मुख्य (5)
  • मुंबई (299)
  • युवा (1)
  • रत्नागिरी (6)
  • राजकारण (10)
  • रायगड (6)
  • लाईफस्टाईल (1)
  • वेल्हे (1)
  • शहर (1)
  • शिरुर (11)
  • सांगली (6)
  • सातारा (12)
  • सोलापुर (6)
  • हडपसर (141)
  • हवेली (67)
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Recent Posts

  • हमीद इस्माईल तडवी यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शांतता विकास संघटनेच्या महाराष्ट्र राज्य माध्यम समन्वयकपदी नियुक्ती IHRPDA कडून अधिकृत ओळखपत्र प्रदान; मानवता, शांती, न्याय आणि समानतेच्या कार्याला मिळणार बळ
  • Manjari बुद्रुकमधील रहिवाशांचा संताप; नोटिसा मागे घेण्याची मागणी नागरिकांचा आक्रमक मोर्चा
  • कोल्हापूरच्या राजारामपुरीतील हृदयद्रावक घटना बारशाची तयारी सुरू… आणि घरावर कोसळलं दुःखाचं सावट!
  • पाथर्डीत भरदिवसा सोनसाखळी चोरी; महिलेला रस्त्यावर पाडून चोरटे फरार!
  • “शारीरिक संबंधच होणार नाहीत तर…!” विनायक राऊतांच्या मुलाबाबत गिरीजाच्या आईचा मोठा गौप्यस्फोट
Office :- Spiritual Support Digital Ventures Pvt.Ltd Office No - 203, Ramanand Complex, 3rd Floor, Near Janseva Bank, Aishwarya Ganesh Mandir, Hadapsar, Pune 411028 Contact - 8459797255 / 9923662313
© 2026 Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved. Help Us to Grow
wpDiscuz