कवठे येमाई (प्रतिनीधी धनंजय साळवे) – श्री. गुरुदेव दत्त उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखा सविंदणे इयत्ता बारावीचा सन 2022 चा आठव्या बॅचचा निकाल 100 टक्के लागला.यंदा प्रथम क्रमांक गोसावी तृषा दीपक- 86.50%, द्वितीय क्रमांक शितोळे प्रतीक्षा बबन-85.50%, तृतिय क्रमांक घोडे सीमा विकास व बच्चे साक्षी कैलास 84.50 यांनी मिळवला व ईतर विद्यार्थ्यांनीही विशेष नैपुण्य दाखविले .मुलींनी सर्वच आघाड्यांवर मुलांपेक्षा जादा नैपुण्य दाखवुन आपण कोणत्याच क्षेत्रात कमी नाही हे दाखवुन दिले मुली आता प्रत्येक परीक्षेत मुलापेक्षा चांगली कामगीरी करताना दिसत आहेत.तसेच सविंदणे शाळेने चांगल्या निकालाची परंपरा ठेऊन शाळेचे नाव उंचावले आहे यात विद्यार्थ्यांबरोबरच मुख्याध्यापक , सर्व शिक्षक व कर्मचारी यांचाही मोठा वाटा आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कवठे व सविंदणे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
श्री. गुरुदेव दत्त उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के
June 8, 20220

Related Articles
May 31, 20240
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती संभाजी ब्रिगेडकडून साजरी..
संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुष्प
Read More
June 14, 20240
कौतुकास्पद…..पुणे पोलिसांनी दक्षिण आफ्रिकेत उमटवला शारीरिक व मानसिक कणखरतेचा ठसा.
प्रतिनीधी -स्वप्नील कदम
जगातील सर्वात खडतर मानली जाणारी' द अल्टिमेट ह्युम
Read More
July 24, 20240
बडे मियां (अमित शहा), छोटे मियां (देवेंद्र फडणवीस) यांनी महाराष्ट्राला दाखवला ठेंगा
महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, केवळ नरेंद्र मोदीं
Read More