विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली आज रोजी हडपसर, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी जयेश इंटरप्रिंसेस, द जॉज मॅनु. कंपनी या कारखान्यातील कर्मचारी व कामगारांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले त्याचबरोबर मतदान प्रतिज्ञा देण्यात आली. यास उपस्थिताकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कंपनी चे डायरेक्टर, मॅनेजर, 213 हडपसर स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, रवि ऐवळे, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी व नागरिक उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली हडपसर येथे औदयोगिक परिसरात मतदान जनजागृती
November 11, 20240
Related Articles
September 21, 20210
चंद्रकांत पाटील यांना अजितदादांच्या धक्क्यातून सावरण्याची गरज : राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टिका
पुणे : कोल्हापूरच्या जनतेला घाबरून पुण्यात पळून आलेले, आपल्या पुण्याती
Read More
August 26, 20240
सत्कार्य करून घेणे हि त्याचीच कृती – अण्णा हजारे
साहित्य सम्राट संस्था ही साहित्यातून वैचारिक समाज परिवर्तनाचे अथक कार्य क
Read More
November 13, 20230
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थी सेनेचे प्रवेश
पुणे (प्रतिनिधी )
युवा योद्धा जागा हो..! मनविसेचा धागा हो..!
महाराष्ट्र नवनिर
Read More