विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी समिधा गॅस सर्विस, हडपसर येथे गॅस एजन्सी कर्मचारी, ग्राहक व नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्याच बरोबर घरोघरी जाऊन गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित ग्राहकांना मतदानाचे आवाहन करण्यास सांगितले. यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, रोहित अजनळकर, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, एजेन्सी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
गॅस वितरण एजेन्सी, हडपसर येथे मतदान जनजागृती – निवडणूक आयोगाचा हडपसरमध्ये उपक्रम
November 10, 20240

Related Articles
August 18, 20230
शिवसेनेचे पुण्यात वाढलेले संघटन कौतुकास्पद-शिवसेना नेत्या,विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे
शिवसेनेचे पुण्यात वाढलेले संघटन कौतुकास्पद-शिवसेना नेत्या,विधान परिषदेच्
Read More
March 5, 201951
पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड
पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
: – महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षप
Read More
July 19, 2021194
पुण्याच्या खासदारांना जनतेचा विसर पडला – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका
पुणे : इंधन आणि घरगुती गॅसची दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंची महागाई झालेली असतान
Read More