विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी साने गुरुजी आरोग्य केंद्र, हडपसर येथे डॉक्टर, आरोग्य अधिकारी, कर्मचारी व उपस्थित रुग्ण तसेच नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. यास उपस्थिताकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी साने गुरुजी आरोग्य केंद्राचे सहचिटणीस अरुण गुजर, व्यवस्थापक भगवान चौधरी, मेजबीन शेख, अनिता शितकल, शोभा पाचपांडे, 213 हडपसर स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, 213 हडपसर दिव्यांग कक्ष चे रोहित अजनळकर, आरोग्य कर्मचारी व रुग्ण तसेच नागरिक उपस्थित होते.
साने गुरुजी आरोग्य केंद्र, हडपसर येथे मतदान जनजागृती
November 10, 20240

Related Articles
August 19, 20210
हडपसर मध्ये मोफत पंचगव्य आणि निसर्ग उपचार आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
स्मितसेवा फाउंडेशन, राजेश्वरी फाउंडेशन व ग
Read More
June 24, 20220
इंडियन डेंटल असोसिएशन, हडपसरच्या वतीने विभागीय काँफेरन्सचे आयोजन
इंडियन डेंटल असोसिएशन , हडपसर शाखेतर्फे सुझलॉन मगरपट्टा येथे दिनांक 25 व 26 जू
Read More
March 25, 20230
शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसांनिम्मित कर्णबधिर मुलीच्या कानाच्या ऑपरेशनसाठी ६.२५ लक्ष रुपयांचा मदतनिधी – शहरप्रमुख नाना भानगिरे यांचा उपक्रम
शिवसेना प्रवक्ता नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसांनिम्मित शिवसेना पुणे शहर
Read More