मुंबई/ प्रतिनिधी: ( विलास गुरव)
नुकत्याच चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले महायुतीचे उमेदवार व आमदार शेखर निकम यांना मंत्री पद द्यावे अशी मागणी करण्याचे निवेदनाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे यांना देताना प्रदेश चिटणीस जयंत शेठ खताते , जिल्हा ध्यक्ष बाबाजी राव जाधव, विधान सभा क्षेत्र अध्यक्ष रमेश राणे,तालुका अध्यक्ष नितीन ठसांले,शहर अध्यक्ष मिलिंद शेठ कापडी शिवसेना माजी शहर प्रमुख माजी उप नगराध्यक्ष मोहम्मद भाई फकीर, माजी शहर अध्यक्ष व महायुती समन्वयक उदय ओतारी, माजी नगरसेवक मनोज जाधव, अर्बन बँक डायरेक्टर समिर जानवलकर , सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष सचिन साडविलकर,माजी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष प्रसन्न आवले, युवक अध्यक्ष बाळू आंब्रे व चिपळूण संगमेश्वर मतदार संघ मधील पदाधिकारी व सरांचे समर्थक उपस्थित होते.