ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने “ध्येयतरंग’ कार्यक्रमांतर्गत सकाळचे पत्रकार कृष्णकांत कोबल यांना राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सहाय्यक कामगार आयुक्त अनिकेत थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे, राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे, योजना संचालनालयचे संचालक डॉ. महेश पालकर, पालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुरेखा भंगे, ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे, सचिव सोनाली गाडे, राज्यप्रमुख संदीप पाटील, सारिका शिंदे, उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार कृष्णकांत कोबल यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार
March 29, 20250

Related Articles
February 18, 20230
जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन जिल्ह्यातून 20 संघ सहभागी
पुणे (प्रतिनिधी )
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त
रयत सेवा प्रतिष्ठान
Read More
January 24, 20250
सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते ‘स ला ते स ला ना ते’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, ७ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमावण्याची आकांक्षा असलेला बडबडा तरुण आ
Read More
January 5, 20240
धक्कादायक! पार्ट टाईम जॉबच्या नादात पोलिस हवालदारालाच बसला 5 लाख रुपयांना फटका …!
पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस कॉलनीत र
Read More