पुणे

Video Call वरून अंतिम दर्शन! कराडच्या नीलम शिंदेची हृदयद्रावक कहाणी

कराडमधील Karad येथील नीलम शिंदेची मृत्यूशी झुंज अखेर संपली…
अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या नीलमचा भीषण अपघात झाला होता…
तेव्हापासून ती कोमामध्ये होती…
१४ महिन्यांनंतर २८ मार्च रोजी तिचं निधन झालं…
पण सर्वात हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे—

तिच्या वडिलांना तिचं अंतिम दर्शन व्हिडीओ कॉलवरून घ्यावं लागणार आहे…
वृद्धापकाळामुळे त्यांना अमेरिकेला जाता येत नाही…
सातासमुद्रापार गेलेली लेक…
आता कायमची दूर गेली…
मात्र, नीलमने घेतलेला अवयवदानाचा निर्णय
आज इतरांना जीवन देणार आहे…
एकाच वेळी दुःख… आणि मानवतेचा मोठा संदेश!