पुणे

पुणे येथे ‘बालगंधर्व’ नाट्य सभागृहात शिवसेना भाजपा युतीच्या पदाधिकाऱ्यांचा १८ मार्च २०१९ रोजी मेळावा…

(पुणे रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

शिवसेना भाजपा युती झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी यांचे मेळावा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दि. १८ मार्च, २०१९ रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील बालगंधर्व नाट्य सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी पुणे, सोलापूर, बारामती, माढा, शिरूर, मावळ, कोल्हापूर, सातारा, सांगली, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन होणार आहे. मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील युतीतील सर्व मंत्री, लोकसभा व राज्यसभा सदस्य, विधानपरिषद व विधानसभा सदस्य हे विशेष निमंत्रित असणार आहेत. तसेच संपर्कप्रमुख व सहसंपर्कप्रमुख यांच्यासह ठराविक पदाधिकारी निमंत्रित असल्याने पासची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही पक्षातील पदाधिकारी यांनी पासेस संदर्भात संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांच्या संपर्क करण्याचे आवाहन ना. गिरीश बापट आणि आ.नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
6 months ago

Hey! Do you use Twitter? I’d like to follow you if that would
be ok. I’m definitely enjoying your blog and look forward to
new updates.

5 months ago

Appreciate this post. Will try it out.

2 months ago

In order to completely clear your doubts, you can find out if your husband is cheating on you in real life in several ways, and assess what specific evidence you have before suspecting the other person is cheating.

2 months ago

How to recover deleted mobile text messages? There is no recycle bin for text messages, so how to restore text messages after deleting them?

Comment here

4
0
Would love your thoughts, please comment.x
()
x