मुंबई

माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, हवाई हल्ल्यात आम्ही देशाच्या पाठीशी, “शरद पवार” यांची माहिती

मुंबई : काल मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला.परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी सदर बैठकीत सल्ला दिला नसू,न केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्षप्रमुखांची संमती होती असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही  सहभाग होता असेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे.भारतीय सैन्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांच्या तळांवर  केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको असेही पवार म्हणाले.लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर संरक्षण विषयक कारवाईचे राजकारण होऊ नये असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
6 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

You actսally make it seem really eɑѕy along
with your presentation but I in finding tbis toрic to be actually something that I think I would by no means understand.

It sort of feels too comρlex and extremely brоad foг me.
I ɑm taking a look fⲟrward for your subsequent pᥙblisһ, I’ll try to get the hang of
it! https://wiki.clockworkpi.com/index.php/User:MayraTyh228522

1 year ago

Hey there, I think your site might be having browser compatibility issues.

When I look at your website in Safari, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping.

I just wanted to give you a quick heads up! Other then that, superb
blog!

10 months ago

We are a group of volunteers and opening a new scheme in our community.

Your site provided us with valuable information to work on. You have done
a formidable job and our whole community will be grateful to you.

9 months ago

Normally I don’t learn post on blogs, but I would like to say
that this write-up very compelled me to try and do it! Your writing style has been surprised me.

Thanks, very nice post.

sex
8 months ago

I am sure this post has touched all the internet visitors, its really really pleasant post on building up new webpage.

5 months ago

Alguns softwares detectarão as informações de gravação da tela e não poderão fazer uma captura de tela do celular. Nesse caso, você pode usar o método de monitoramento remoto para visualizar o conteúdo da tela de outro celular.

Comment here

6
0
Would love your thoughts, please comment.x
()
x