मुंबई

राज्यात आज कोरोनाचे ५३१८ नवे रुग्ण ; १६७ रुग्णांचा मृत्यू ; राज्यातील कोरोनाबाधित १ लाख ५९ हजार १३३

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ५ हजार ३१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असल्याने राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १ लाख ५९ हजार १३३ वर पोहचली आहे.तर आज १६७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सध्या राज्यात ६७ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ४४३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८४ हजार २४५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९४ टक्के एवढे झाले आहे.

एकूण ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १ लाख ५९ हजार १३३ नमुने पॉझिटिव्ह (१७.७४ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६५ हजार  १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.५७ टक्के एवढा आहे.मागील ४८ तासात झालेले ८६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे मनपा-१,कल्याण-डोंबिवली मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१, वसई-विरार मनपा-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१. मालेगाव मनपा-१, धुळे-३, जळगाव-५, पुणे मनपा-१५, पिंपरी-चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-१, सातारा-१, कोल्हापूर-१, सांगली-१, औरंगाबाद -१, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (७४,२५२), बरे झालेले रुग्ण- (४२,३२९), मृत्यू- (४२८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७,६३१)

ठाणे: बाधीत रुग्ण- (३२,७३५), बरे झालेले रुग्ण- (१३,८०२), मृत्यू- (८१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,११३)

पालघर: बाधीत रुग्ण- (४८८०), बरे झालेले रुग्ण- (१५०८), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२७१)

रायगड: बाधीत रुग्ण- (३५१८), बरे झालेले रुग्ण- (१८९३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५२८)

रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (५४५), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९)

पुणे: बाधीत रुग्ण- (१९,७६१), बरे झालेले रुग्ण- (१०,३३५), मृत्यू- (६९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७३२)

सातारा:  बाधीत रुग्ण- (९४६), बरे झालेले रुग्ण- (७०१), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०१)

सांगली: बाधीत रुग्ण- (३३२), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (८०९), बरे झालेले रुग्ण- (७१०), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (२५३६), बरे झालेले रुग्ण- (१४२३), मृत्यू- (२४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७१)

नाशिक: बाधीत रुग्ण- (३७०३), बरे झालेले रुग्ण- (२००७), मृत्यू- (२०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४८७)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (३३८), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८३)

जळगाव: बाधीत रुग्ण- (२८९९), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (२१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५२)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (१६५), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८)

धुळे: बाधीत रुग्ण- (९३५), बरे झालेले रुग्ण- (३९९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८०)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (४५८६), बरे झालेले रुग्ण- (२१६७), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१९२)

जालना: बाधीत रुग्ण- (४७०), बरे झालेले रुग्ण- (३१३), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४४)

बीड: बाधीत रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)

लातूर: बाधीत रुग्ण- (२७५), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५)

परभणी: बाधीत रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)

नांदेड: बाधीत रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)

अमरावती: बाधीत रुग्ण- (५०६), बरे झालेले रुग्ण- (३६८), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११४)

अकोला: बाधीत रुग्ण- (१३८५), बरे झालेले रुग्ण- (८६३), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४८)

वाशिम: बाधीत रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (१३६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४)

नागपूर: बाधीत रुग्ण- (१४००), बरे झालेले रुग्ण- (१०२१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६५)

वर्धा: बाधीत रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४)

भंडारा: बाधीत रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x