अहमदनगर

मंत्री शंकरराव गडाख यांचा शनैश्वर देवस्थान कडून सत्कार

 

सोनई ( विजय खंडागळे)

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शनैश्वर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भागवत बानकर, विश्वस्त पोपट शेटे ,उपाध्यक्ष विकास बानकर, ,सरचिटणीस बाळासाहेब बोरुडे, व चिटणीस आप्पासाहेब शेटे, यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शनैश्वर देवस्थानचे माजी अध्यक्ष प्रा.शिवाजी दरदले ,विश्वस्त पोपट कुऱ्हाट, यांच्या सह सर्व विश्वस्त उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x