पुणे

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसरच्या सोसायट्यांमध्ये वृक्षारोपण – नगरसेवक मारुती आबा तुपे यांचा उपक्रम

पुणे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री , विरोधी पक्षनेते मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र.२३ नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या वतीने हडपसर, ससाणेनगर, काळेपडळ परिसरातील सोसायट्यांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये सेजल रेसिडेन्सी, मंत्री मार्केट, मंत्री अविष्कार, श्रावणधारा, स्वप्नपूर्ती, विशाल ग्रीन, गणेश पार्क, गणेश निकेतन, गणेश विहार, बिनावत टाऊनशिप, ससाणे हिंगणे टाऊनशिप, सिंपल पार्क, अरिहंत रेसिडेन्सी, रामानंद कॉम्प्लेक्स, हर्षल अपार्टमेंट, अमित हाईटस या विविध सोसायटी मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक मारुती आबा तुपे, अमित गायकवाड, संकेत झेंडे, विकास गदादे, महेश ससाणे, नितीन ससाणे, कुणाल चौरे, ओंकार तुपे, स्मिता गायकवाड, बाळासाहेब मांडे, सुरेश हडदरे, राहुल धेंडे, विजय नायर, धोंडाप्पा मुलगे, बसंदीप चव्हाण, रोहन महाडिक, अनिकेत मांडे, विकास तावरे, विकी मांडे, ऋषभ देशपांडे, पवन कोतवाल, आर्यन महाडिक, संजय मेहता, विकास सुतार, सोसायट्यांचे चेअरमन व्हाइस चेअरमन, सेक्रेटरी, सभासद तसेच मारुती आबा तुपे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

“कोरोना काळात ऑक्सिजन चे महत्व अधोरेखित”
देशात कोरोनाचा प्रचंड कहर येऊन गेला यावेळी रुग्णांना ऑक्सिजन ची कमतरता जाणवत होती, शहरीकरण वाढत असताना वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली, पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे.
मारुती आबा तुपे
नगरसेवक मनपा

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
8 months ago

whitty kbh hello my website is Y8 máy

8 months ago

takara tomy hello my website is Nha cầu

8 months ago

rush bekas hello my website is subtitle munafik

8 months ago

sso77 slot hello my website is blackpink issue

8 months ago

susah berpaling hello my website is download abused

8 months ago

November Chopin hello my website is bruises (lyrics)

8 months ago

welcome back hello my website is judi malaysia

8 months ago

enak hari hello my website is palem4d 4d

1 month ago

Wow, superb weblog structure! How lengthy have you ever been blogging for?

you made blogging look easy. The full look of your site
is fantastic, let alone the content! You can see similar here dobry sklep

Comment here

9
0
Would love your thoughts, please comment.x
()
x