पुणेहडपसर

आयुक्तांच्या हस्ते पोलीस अंमलदार राठोड यांचा सन्मान

हडपसर  : फुरसुंगी उड्डाणपुलावर ट्रकच्या मागिल चाकाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावरून चाक गेल्याने गंभीर जखमी झाला. हडपसर वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार संतोष राठोड यांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना मागिल 15 दिवसांपूर्वी घडली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी राठोड यांच्या चांगल्या कामगिरी दखल घेऊन प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.