कलिंगड की काहीतरी वेगळं? चौघांच्या मृत्यूचं गूढ गडद

Rokhthok Maharashtra 20 0

मुंबईतील पायधूनी परिसरात एका कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं आहे…

सुरुवातीला कलिंगड खाल्ल्यानंतर उलट्या आणि चक्कर अशी लक्षणे दिसली…
पण डॉक्टरांचं म्हणणं आहे की हा साधा फूड पॉइझनिंगचा प्रकार नाही…

 

मृतांच्या शरीरात संशयास्पद ‘पेनकिलर-सदृश’ पदार्थ आढळल्याची शक्यता व्यक्त होत आहे…
मात्र याबाबत अजून अधिकृत पुष्टी झालेली नाही…

FDA ने घरातून अन्नाचे 11 नमुने तपासणीसाठी घेतले आहेत…
तर पोलिसांनी मोबाईल आणि आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू केला आहे…

काही तासांतच चौघांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि मृत्यू झाला…

नेमकं कारण काय? अपघात की काही वेगळं?
फॉरेन्सिक अहवालानंतरच चित्र स्पष्ट होणार…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.