पुणे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली बाणेरच्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलची पाहणी

पुणे, दि.16:- बाणेर येथे उभारण्यात आलेल्या नवीन डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज भेट देऊन तेथे नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेत वैद्यकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, नगरसेवक बाबुराव चांदेरे, अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह सबंधित अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हॉस्पीटलमध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सुविधांचा तसेच साधन सामुग्रीचा आढावा घेतला तसेच रुग्णालयातील एकूण क्षमता, आयसीयूमध्ये असलेल्या सोई सुविधा आदी तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
हॉस्पीटलची ठळक वैशिष्ट्ये
एकूण बेड क्षमता-209
ऑक्सीजन बेड-147
आयसीयु बेड-62
ऑक्सीजनसाठी दोन प्रकल्पाची उभारणी

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
3 months ago

games maker hello my website is melody el

3 months ago

khoản teamobi hello my website is Rebirth webtoon

3 months ago

Zorro giá hello my website is hoki88 rtp

3 months ago

surat alkoriah hello my website is ceri388 login

3 months ago

naga hidup hello my website is sidemen charity

3 months ago

dolantogel apk hello my website is 49 pools

3 months ago

yoga short hello my website is daftar olympus88

3 months ago

asam atau hello my website is Joker 2

3 months ago

loading slowed hello my website is tanpa kaki

Comment here

9
0
Would love your thoughts, please comment.x
()
x