मांजरी खुर्द ता.हवेली जि. पुणे येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव काशिनाथ आव्हाळे ( वय वर्षे 58) यांचे नुकतेच ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. सांप्रदायिक क्षेत्राची आवड असणारे आव्हाळे यांनी अनेक वर्षे पंढरपुरची पायी वारी केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी ,दोन भाऊ , पुतणे,भाऊजया, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. हवेली तालुका पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष, हवेली तालुका राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे मा.अध्यक्ष, साप्ताहिक ज्ञानलिलाचे उपसंपादक अशोकराव काशिनाथ आव्हाळे व दत्तात्रय काशिनाथ आव्हाळे यांचे ते मोठे बंधु होत. तसेच मांजरी खुर्दच्या मा.उपसरपंच सुनिता अशोकराव आव्हाळे यांचे ते मोठे दिर होत.
प्रगतशील शेतकरी शंकरराव काशिनाथ आव्हाळे यांचे निधन
August 13, 20210

Related Articles
February 4, 20230
“पुण्यात वाढतेय युवकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण, – समाजाला दोष देताना पालकांची जबाबदारी काय?..
पुणे शहराचा सर्व बाजूने विस्तार होत गेला. आयटी सेक्टरमुळे उपनगरही विस्तारल
Read More
May 1, 20230
महाराष्ट्राची ओळख असलेल्या बैलगाडा शर्यतीच्या परंपरेला जपण्याचे काम नगरसेवक नाना भानगिरे यांनी केले – नामदार चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री केसरी २०२३ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून महाराष्ट्राची ओळख असल
Read More
August 28, 20220
एस. एम. जोशी कॉलेजला शौर्य पदक विजेते कर्नल राहुल शर्मा यांची सदिच्छा भेट
हडपसर (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी या नामांकित कॉलेजला शौर
Read More