हडपसर (प्रतिनिधी) एस. एम. जोशी कॉलेजमधील इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर रावजी मुरकुटे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत विजयी झाले.महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या दस्ताऐवजाच्या प्रकल्पाचे ते संपादक आहेत. एम. जे. कॉलेज जळगाव इतिहास अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. त्यांनी विविध विषयांवरील शोध निबंध, संदर्भ ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे,. या अभ्यास मंडळाचा कालावधी पाच वर्षाचा आहे.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय गायकवाड , उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे , कला विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. दिनकर मुरकुटे यांची इतिहास अभ्यास मंडळावर निवड
January 14, 20230

Related Articles
January 2, 20240
लोखंडी हत्यार फिरवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हा
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः
पुणे, दि. २ ः फुड स्टॉलचे नुकसान करीत लोख
Read More
September 11, 20230
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा प्लास्टिक संकलन व हस्तांतरण उपक्रम कौतुकास्पद : प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा प्लास्टिक संकलन व हस्तांतरण उपक्रम कौतुकास
Read More
November 11, 20200
बिहारमध्ये पुन्हा एनडीएच; मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार नितीश कुमार
पाटणा - बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर एनडीएला अखेर बहुमत मि
Read More