विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार D mart , कोंढवा येथे ग्राहक, रिक्षा चालक व परिसरातील नागरिकांना स्वीप टीम 213 हडपसर तर्फे विधानसभा निवडणूक दिनांक 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार) रोजी सर्वांनी मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, ग्राहक रिक्षा चालक व नागरिक उपस्थित होते.
निवडणूक आयोगाकडून हडपसर मध्ये जनजागृती अभियान
November 8, 20240

Related Articles
March 25, 20230
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न
हडपसर 24 मार्च
प्रतिनिधी
गुणवत्ता वाढीसाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे यो
Read More
October 9, 2020176
माजी नगरसेवक दत्तात्रय ससाणे यांचे निधन हडपसर मध्ये शोककळा
पुणे (प्रतिनिधी)
माजी नगरसेवक व सरपंच म्हणून हडपसर मध्ये दबदबा निर्माण केल
Read More
July 1, 20250
पॅरामेडिकल शिक्षणात मोलाचे योगदान; ॲड.कृपाल पलूसकर यांना ‘शिक्षणरत्न पुरस्कार’
पुणे – (प्रतिनिधी)
पॅरामेडिकल आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय व स
Read More