विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी महापालिका पाणी टँकर पॉईंट, रामटेकडी येथे टँकर चालक, कर्मचारी व परिसरातील नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्या सोबत मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, टँकर चालक, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
पाणी टँकर चालकाकडून मतदानासाठी आवाहन
November 8, 20240

Related Articles
October 26, 20220
माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयवीकाराच्या तीव्र झटक्याने निधन
पुणे: प्रतिनिधी; ( रमेश निकाळजे )
माजी आमदार व शिवसेना पुणे शहर प्रमुख विनायक
Read More
January 4, 20230
सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे, दि. ४: पुण्यातील १८ पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष
Read More
May 15, 20240
“भावाच्या अंत्यविधीला गेल्या अन घेतला अखेरचा श्वास, मनाला चटका लावणारी घटना, माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन…
पुण्याच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन यांचे आज (बुधवार) सकाळी हृदवि
Read More