विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार D mart , कोंढवा येथे ग्राहक, रिक्षा चालक व परिसरातील नागरिकांना स्वीप टीम 213 हडपसर तर्फे विधानसभा निवडणूक दिनांक 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार) रोजी सर्वांनी मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, ग्राहक रिक्षा चालक व नागरिक उपस्थित होते.
निवडणूक आयोगाकडून हडपसर मध्ये जनजागृती अभियान
November 8, 20240

Related Articles
May 31, 20220
विकासकामांमुळे प्रभाग 44 व प्रभाग 46 मध्ये नाना भानगिरे यांचे वर्चस्व प्रभाग 44 मधून नितीन गावडे व अभिमन्यू भानगिरे दावेदार शिवसेनेला पूरक प्रभाग, आघाडी होणार की बिघाडी
पुणे / हडपसर (विशेष प्रतिनिधी - रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
पुणे महाप
Read More
February 19, 20200
टिकटॉक करण्यासाठी केली महागड्या कमेराची चोरी ; पोलिसांनी केले आरोपीस जेरबंद : हडपसर पोलिसांच्या तत्परतेने घटना उघड
रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
एका युवकाला टिकटॉकचे वेड च
Read More
January 1, 202119
पत्रकार ते राज्याध्यक्ष प्रेरणादायी प्रवास : वसंत मुंडे
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ मध्ये मराठीतील पहिले
Read More