विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री. नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार हडपसर विधानसभा मतदार संघातील मांजरी येथील जी मॉल , झेड कॉर्नर , येथे कराटे डू इंडिया मध्ये कराटे खेळाडू तसेच पालकांना मतदानाची माहिती देऊन आगामी विधानसभा निवडणुक 2024 मध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. या वेळी वरिष्ठ प्रशिक्षक गजानन जेडिया, JKNSK इंडिया तसेच शिव योद्धा स्पोर्ट्स अकादमी चे प्रेसिडेंट यांचे सहकाऱ्याने कोच हृषिकेश मोरे, रोहित कसबे, गुणवंती जेदिया, राजाराम देवासी व नागरिक या जनजागृति अभियाना मध्ये सहभागी झाले. 213 हडपसर स्वीप टीम तर्फे अमरदीप मगदूम, संजीव परदेशी, नितेश मकवाना, प्रशांत कोळेकर, उपस्थित होते.
मांजरीत कराटे खेळाडू तर्फे मतदान जनजागृती
November 7, 20240

Related Articles
May 11, 20260
कोरेगाव पार्कमध्ये जड वाहनांचा कहर! नागरिकांचा जीव धोक्यात
पुण्यातील Koregaon Park परिसरातील नॉर्थ मेन रोड पुन्हा एकदा जड वाहनांच्या वाहतुकीम
Read More
October 25, 20220
लक्ष्मी पूजन नंतर केलेल्या फटाक्यांच्या आतिशबाजीत पुण्यात सहा ठिकठिकाणी लागलेल्या आगीत ८ दुचाकी जळाल्या..!
पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )
"पुणे तिथे काय काय उणे" या उक्तीचा प्रत्यय ने
Read More
September 24, 20209
Pune : विनामास्क कारवाई करणार्या पोलिस कर्मचार्यास तिघांनी मिळून चोपलं
पुणे : - विनामास्क कारवाई करत असताना रागातून तिघांनी पोलिस शिपायाला मारहाण
Read More