विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी महापालिका पाणी टँकर पॉईंट, रामटेकडी येथे टँकर चालक, कर्मचारी व परिसरातील नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्या सोबत मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, टँकर चालक, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
पाणी टँकर चालकाकडून मतदानासाठी आवाहन
November 8, 20240

Related Articles
March 12, 20210
हडपसरमधील 100 डेंटल क्लिनिकमध्ये एक हजारहून अधिक महिलांची केली दंतचिकित्सा – डॉ. हरिदास
पुणे ः प्रतिनिधी
एक दिवस महिला दिन साजरा करून चालणार नाही, तर दररोज महिलांन
Read More
April 10, 20260
“वनउद्यानात आग… सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!”…नगरसेविका उज्ज्वला जंगले संतप्त!”
पुण्यातील हडपसर–काळेपडळ परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील नागर
Read More
March 20, 20220
पत्नी व पत्नीच्या घरच्यांना कंटाळून तरुणाने केली आत्महत्या हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
लोणी काळभोर | पत्नी सासु ,मेहुणा वं इतर दोन जणांच्या छळाला कंटाळून उरुळी
Read More