भोंदू खरातचे धक्कादायक कारनामे! लकव्यानंतरही महिलांवर अत्याचार?

Rokhthok Maharashtra 17 0

धक्कादायक उघड…!
स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या Ashok Kharat प्रकरणात एकामागून एक भयानक खुलासे समोर येत आहेत…

तपासात समोर आलंय की… शरीरसुखासाठी खरात ‘शक्तीवर्धक’ औषधांचा अतिवापर करत होता…
याच औषधांच्या दुष्परिणामामुळे त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता…पण… एवढं होऊनही त्याचे महिलांवर अत्याचार थांबले नाहीत…
कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून अनेक धक्कादायक पुरावे मिळण्याची शक्यता आहे…फक्त सामान्य महिला नाही… तर उच्चपदस्थ अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनाही टार्गेट केल्याचा संशय आहे…
एसआयटीने आता तपासाचा वेग वाढवत कार्यालय सील केलं आहे…

 

प्रश्न एकच…
अखेर हा भोंदूगिरीचा काळा साम्राज्य किती मोठं आहे…?
आणखी किती धक्कादायक सत्य समोर येणार…?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.