13 वर्षांचं प्रेम… 15 दिवसांत संपलं….. लग्नानंतर धक्कादायक वळण

Rokhthok Maharashtra 12 0

बिहारमधील छपरा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे…
दीर्घकाळ प्रेमसंबंधात असलेल्या एका जोडप्याच्या नात्याचा शेवट गुन्ह्यात झाला आहे…
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक आणि आराध्या यांच्यात तब्बल 13 वर्षांपासून संबंध होते…
दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं…
मात्र लग्नानंतर काही दिवसांतच वाद वाढल्याचं समोर आलं…
दरम्यान, आरोपीवर दुसऱ्या विवाहासाठी कुटुंबीयांचा दबाव असल्याची माहिती आहे…
यानंतर तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला…
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे…
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रेम, विश्वास आणि नातेसंबंधांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत…
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.