PF काढताना मोठा बदल! आता 15G/15H नाही

Rokhthok Maharashtra 14 0

PF काढण्याच्या नियमात मोठा बदल झाला आहे…
१ एप्रिल २०२६ पासून जुने फॉर्म 15G आणि 15H रद्द करण्यात आले आहेत…

आता सर्वांसाठी एकच फॉर्म – “फॉर्म 121” अनिवार्य करण्यात आला आहे…

हा फॉर्म म्हणजे सेल्फ-डिक्लेरेशन…
म्हणजेच तुमचं वार्षिक उत्पन्न कर मर्यादेपेक्षा कमी आहे, अशी स्वतःची घोषणा…

 

जर तुम्ही ५ वर्षांपेक्षा कमी सेवा केली असेल
आणि ५० हजारांपेक्षा जास्त PF काढत असाल, तर TDS लागू होऊ शकतो…

तो टाळण्यासाठी फॉर्म 121 भरावा लागणार आहे…

हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक युनिक आयडी मिळेल…

या नव्या नियमामुळे प्रक्रिया सोपी होणार असली
तरी योग्य माहिती भरणं खूप महत्त्वाचं आ

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.