शरद पवारांचा शेवटचा डाव? पुण्यातील गुप्त बैठकीने वाढवल्या चर्चा

Rokhthok Maharashtra 16 0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय!
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का?
या चर्चांना आता आणखी जोर आलाय… कारण पुण्यात शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीला
Sharad Pawar गटाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
विशेष म्हणजे ही बैठक पक्ष कार्यालयात नाही… तर एका हॉटेलमध्ये झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाली.

त्यात Sunil Tatkare यांनी नुकतीच घेतलेली
Sharad Pawar यांची भेटही चर्चेचा विषय ठरली.
दरम्यान Ajit Pawar गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
पण बैठकीनंतरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे —
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा “एकच राष्ट्रवादी” पाहायला मिळणार का?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.