रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येण्याआधीच जळगाव RTO कार्यालयावर मोर्चा  धडकणार असल्याची जोरदार चर्चा.

Rokhthok Maharashtra 26 0

जळगाव :RTO कार्यालयावर दिनांक 10 12 2026 रोजी आरटीओ कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या आड मोठी धोरणामुळे परमिट रिक्षा चालकांमध्ये असंतोष पसरला आहे मीटर मध्ये जाचाक अटी लावून ऑटो रिक्षा चालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे कर्मचाऱ्याने परमिट विभागातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी त्यांचे सेवानिवृत्ती कमी दिवस शिल्लक असल्याने त्यांनी अवैद्य वसुली सुरू केली आहे परमिट सेक्शन मध्ये जाचकट्टी लावणे विनाकारण भुर्दंड वसूल करणे यामुळे जळगाव जिल्ह्यातील ऑटो रिक्षा चालकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे तरी दहा-बारा 2026 रोजी मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चालक आणि मालक यांची संख्या होती तरी महाराष्ट्र राज्यांमध्ये दुष्काळात परिस्थिती असल्याने व कर्जपोटी घेतले वाहन कसे चालवावे व कुटुंबाचे भरण पोषण कसे करावे हे प्रश्न समोर आहेत आणि अजून RTO विभागाचा सुलतानी अत्याचार  यामुळे उपास मारी ची वेळ आल्याशिवाय राहणार नाही यात शंका नाही त्वरित यावर तोडगा ना निघाल्यास मोठ्या प्रमाणात आरटीओ कार्यालय वर मोर्चा काढण्यात येणार आहे

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – हमीद तडवी

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.