मांजरी, दि
मांजरी खुर्द ( ता.हवेली) येथील प्रगतशील शेतकरी व वारकरी संप्रदायातील शंकर बबनराव उंद्रे ( वय- ७१) यांचे निधन झाले. त्यांचा मागे पत्नी, तीन भाऊ, दोन मुले, दोन मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अंकुश उंद्रे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा उंद्रे व माजी उपसरपंच किशोर उंद्रे यांचे ते वडील होत. मांजरी खुर्द प्रासादिक दिंडीचे विश्वस्त खजिनदार म्हणून त्यांनी काम पाहिले. अतिशय मनमिळाऊ व हसतमुख स्वभावाने आप्पा म्हणून ते परिचित होते.
The automotive industry continues evolving alternator technology to meet increasing electrical demands while improving efficiency. Recent developments include smart alternators that coordinate with start-stop systems and hybrid vehicle applications where the alternator may serve dual purposes as both a generator and motor assist unit.https://www.jltalternator.com/alternator-t430452-for-perkins.html