पुणे

दरोडा व वाहनचोरी पथकाने अट्टल गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या – आरोपीला हडपसरमधून अटक

पुणे ः प्रतिनिधी
गजानन मारणेच्या तळोजा तुरुंगामधून सुटकेच्या रॅलीत सहभागी झालेला आरोपी लोणी काळभोर आणि तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपीला हडपसरमधून अटक केली. दरोडा व वाहनचोरी पथकाने शुक्रवारी (दि. २५ जून) कारवाई केली.

ऋषिकेश उर्फ ऋषा अनिल सोनवणे (वय २४, रा. मांजरी, हडपसर, पुणे) आणि फिरोज उर्फ मुन्ना दिलदार पठाण (वय ३७, रा. इंदिरानगर लोणी काळभोर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस हवालदार शाकीर खान, राजेश अभंगे, विनायक रामाणे, पोलीस नाईक शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, अमोल सरतापे गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस नाईक मनोज खरपुडे यांना तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी हडपसरमधील रुचिता हॉटेल येथे आल्याची माहिती मिळाली.त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने मुन्ना पठाण याची माहिती दिली, त्यानंतर त्यालाही लोणी काळभोर येथे पकडले. दोन्ही आरोपींना शिरगाव पोलीस चौकी अंकित तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे पुढील कारवाईसाठी हजर केले. दोन्ही आरोपींवर लोणी काळभोर, पाचगणी, वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वाहनचोरीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार बुवा कांबळे, उदय काळभोर, शाकिर खान, राजेश अभंगे, विनायक रामाणे, राजेश लोखंडे, मनोज शिंदे, मनोज खरपुडे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, अमोल सरतापे
यांचे पथकाने ही कारवाई केली.

0 0 votes
Article Rating
1.8K Comments
Oldest
Newest Most Voted
Isaac Copeland
2 years ago

The presence of mobile patrol security guard services can significantly deter criminal activities, making your residential or commercial property less vulnerable. Rely on mobile patrol security guard service for a robust security option

Craig McCarthy
2 years ago

Thanks for the valuable article. More at pron

Harriet Rhodes
2 years ago

Need help with inventory management? Trust how much do bookkeepers make centennial co – roket accounting to provide accurate and efficient accounting solutions that optimize your inventory control

Evelyn Mendoza
2 years ago

Me encanta cómo incluyes opciones tanto individuales como en equipo. Ahora puedo elegir el tipo de deporte que más me guste y maximizar mi quema de calorías Estrategias de ejercicio

Brian Marshall
2 years ago

Thanks for the useful suggestions. Discover more at sogoslot

Nicholas Evans
2 years ago

온라인카지노사이트 추천으로 유명한 이곳은 정말로 최고의 추천 사이트입니다! 더 많은 정보를 찾아보십시오

Sophia Alvarez
2 years ago

바카라사이트추천에서는 인기 있는 사이트를 추천해드립니다 이 링크를 따라가기

Ethan Higgins
2 years ago

Wonderful tips! Find more at 여기

Bryan Warner
2 years ago

바카라사이트에서 안전하고 신뢰할 수 있는 서비스를 경험해보세요 더 많은 정보를 위해 여기를 클릭하십시오