विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात युवतीच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी , त्यांच्या अडीअडचणीला धावून जाण्यासाठी सक्षम युवती सेल देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मानस असून, आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी , आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील साहेब, आदरणीय खासदार तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.सुप्रियताई सुळे व युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती सेलच्या पुणे शहर अध्यक्षपदी सुषमा सातपुते यांना संधी देण्यात आली असून, अँड . श्रुती गायकवाड या कार्याध्यक्ष म्हणून काम करतील. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप यांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुणे शहर राष्ट्रवादी युवती सेलच्या अध्यक्षपदी सुषमा सातपुते तर कार्याध्यक्षपदी अँड. श्रुती गायकवाड यांची निवड
October 21, 20210

Related Articles
February 7, 20250
हडपसर येथे गोमातेची अवैध वाहतूक; शिवसेनेची दोन ठिकाणी कारवाई..! गोधनाची अवैध वाहतूक करणाऱ्या नराधमांना शिवसेना आयुष्याभराची अद्दल घडवणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे
पुणे शहरातील हडपसर मतदारसंघातील काळेपडळ, कृष्णानगर परिसरात गोधनाची अवैधर
Read More
April 16, 20240
कांद्यावरची निर्यातबंदी उठावी यासाठी निलंबन पत्करले, तिकीट मिळावं म्हणून बेडुक उडी मारली नाही – डॉ.अमोल कोल्हे
करंदी - कांद्यावरची निर्यातबंदी उठावी यासाठी निलंबन पत्करले, तिकीट मिळावं
Read More
April 20, 20230
“सराईत वाहन चोराच्या मुंढवा पोलीसांनी आवळल्या मुसक्या – : तपासात ५ गुन्ह्यांची उकल : विधी संघर्षित साथादारही ताब्यात”
हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
मुंढवा पोलीसांनी धडाकेबाज कामगिरी
Read More