हवेली पुणे : लोणी काळभोर, पुणे-सोलापूर राष्ट्रीय राजमार्ग, क्रं.६५, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाच्या साफ-सफाई चे काम राष्ट्रीय राजमार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून हे काम करण्यासाठी इतर शहरातून महिला-पुरुष साफ-सफाई चे काम करण्यासाठी आलेले आहेत, माणुसकीच्या भावनेतून आज त्यांच्या एक वेळ न्याहरीची सोय संघर्ष युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था कदम-वाकवस्ती, लोणी काळभोर, संस्थापक अध्यक्ष विजय बोडके, किरण भोसले, उपाध्यक्ष, अशपाक सय्यद, शुभम बोडके, भगवा प्रतिष्ठान अध्यक्ष अभिजित (पप्पू) बडदे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नामुगडे, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट , संजय आवारे, अमोल खोले, मनसे उप तालुकाध्यक्ष विश्वजीत काळभोर, रुपेश वानखेडे ,युवराज अंबुरे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, हवेली पुणे. अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केली, आणि आपल्या गावचा विठ्ठलपंथी वारसा जपला.
महामार्ग साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संघर्ष युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने भोजन वाटप हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
July 17, 20220

Related Articles
May 11, 20240
इंग्रजांना घालवले, तर मोदी काय चीज? शरद पवार यांचा सवाल… हडपसरमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
पुणे : केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. विरोधात बोलणाऱ्यांना खोट
Read More
February 3, 20220
लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, तडीपार सराईत गुन्हेगार राज पवार ला ठोकल्या बेड्या
प्रतिनीधी: स्वप्नील कदम
लोणी काळभोर पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रा
Read More
May 17, 2019108
रयतच्या एस एम जोशी कॉलेजमधील प्राध्यापिकेने शोधली प्लास्टिकचे विघटन करु शकणारी बुरशी.. प्लास्टिकचे विघटन करु शकणाऱ्या बुरशीचा शोध .. रयतच्या एस एम जोशी कॉलेजच्या प्रा.डॉ मनिषा सांगळे यांचे संशोधन…
पुणे / हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
सगळे जाईल पण प्लास्टिक राहील
Read More