लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मातोश्री कांताबाई लक्ष्मण चव्हाण (वय 86) यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.उद्या (दि.6 डिसेंबर) सकाळी नऊ वाजता पुरंदर तालुक्यातील मावडी पिंपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना मातृशोक
December 5, 20220

Related Articles
July 14, 20230
शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी विद्यामंदिराचे यश
हडपसर - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या
Read More
September 3, 20230
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी लोणी काळभोर येथील स्मिता नॉर्टन यांची बिनविरोध निवड.
https://www.youtube.com/watch?v=tlJ_qehqNRQ
प्रतिनिधी -स्वप्नील कदम
लोणी काळभोर,- राष्ट्रवादी (शरद पव
Read More
November 8, 20230
Crime news : हडपसरमधील एका टोळीवर मोक्का; पोलीस आयुक्तांकडून आत्तापर्यंत पुणे शहरातील 80 टोळ्यांवर कारवाई…!
पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : हडपसर भागात दहशत माजवणाऱ्या आणखी एका ग
Read More