पुणे

गजानन कदम यांना महाराष्ट्र भूषण कार्य गौरव पुरस्कार

पुणे (प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते संघाच्या वतीने महाराष्ट्र भूषण कार्य गौरव पुरस्कार 2022 तसेच महाराष्ट्र ऊस विकास कार्य गौरव पुरस्कार 2022 आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार 22 हे पुरस्कार देण्यात आले असून महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल नाना माने पाटील पुरस्कार निवड समिती सदस्य किरण चव्हाण यांनी पुरस्कार जाहीर यांनी उपाळे मायणी या.कडेगाव येथील प्रगतिशील शेतकरी गजानन भागवत कदम यांना कृषी क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्काराने मान्यवरच असते.

गौरवण्यात आले हा कार्यक्रम आर के मंगल कार्यालय बामणी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर ते झाला श्री गजानन कदम यांना उस गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल उपाळेमायणी पंचक्रोशीत लोकांच्याकडून त्यांच्या अभिनंदन करण्यात आले आहे. हे यश मला बरेच दिवसांनी मेहनत घेतली व त्याला यश मिळाले असे गजानन कदम यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमास त्यांच्या पत्नी सविता कदम मुलगा शुभम मुलगी मयुरी. व चुलते विलास कदम व उपाळेमायणी गावचे नागरिक. महादेव देशमुख सागर घार्गे. मल्हारी चव्हाण.दत्तात्रय कदम विशाल घार्गे.धनाजी पोळ, नंदकुमार घार्गे मधुकर ननावरे व हितचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.