पुणे / प्रतिनिधी : (विलास गुरव) भारती विद्यापीठाची सौ विजयमाला कदम कन्या प्रशालेत पर्यावरण रक्षण जागरूकता देशी बीजेचे संवर्धन व जागतिक तापमान वाढी वरील उपाय म्हणून ३०००सीड बॉल तयार करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माती राख शेण व इतर सेंद्रिय खतापासून तयार केलेल्या ओल्या मातीच्या बॉलमध्ये देशी बीज टाकून हे सिडबॉल तयार करण्यात आले पावसाळ्यात शालेय परिसरात तसेच छोट्या टेकडीवरती नैसर्गिक पाण्याच्या उपलब्ध स्तोत्रामध्ये हे बॉल टाकून हरित आवरण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत या उपक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिकासौ वंदना देशमुख यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर सौ शितल विश्वासराव यांनी प्रकल्पाच्या कारवाईसाठी उत्तम असे नियोजन केले इयत्ता सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला होता सुमारे ३००० च्या वर सिडबॉल तयार करण्यात आले प्रशाली सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते सर्व यावेळी पर्यावरण रक्षक वृक्षारोपण संवर्धनासाठी शपथ घेण्यात आली.
वाढत्या तापमानावर सीड बाॅलचा उपाय; विजयमाला कदम कन्या प्रशालेचा उपक्रम.
March 19, 20250

Related Articles
September 10, 20240
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्व.विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाला भेट, नाट्यगृहाची स्वच्छता, नियमित देखभाल दुरुस्ती याकडे विशेष लक्ष द्या – पालकमंत्र्यांचे निर्देश
पुणे, दि. १०: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या
Read More
October 11, 20240
फळबाग लागवडीला मिळणार शासनाची साथ, शेतकऱ्यांचा होणार खऱ्या अर्थाने विकास
भारत हा कृषीप्रधान देश असल्याचं आपण कायमच ऐकत आलो आहोत. देशाच्या प्रगतीमध्
Read More
November 25, 20210
अनंत पतसंस्थेत भरदिवसा सशस्त्र दरोडा; गोळीबारात एक मृत्यू जुन्नर मधील घटना
प्रतिनिधी स्वप्नील कदम
पुणे - शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्
Read More