होर्मुज खाडीत तणाव शिगेला!
Iran आणि United States यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. या दरम्यान अमेरिकेच्या हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे. Fairchild Republic A-10 Thunderbolt II हे अत्याधुनिक लढाऊ विमान होर्मुज खाडी जवळ कोसळल्याची माहिती समोर आली आहे. पायलट सुरक्षित असला तरी विमान पूर्णपणे नष्ट झाले आहे.
इराणच्या मीडियाचा दावा आहे की, त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टमने हे विमान टार्गेट केले.
याआधीही F-15E Strike Eagle ला मोठे नुकसान झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, Donald Trump यांनी स्पष्ट केलं – “आम्ही युद्धात आहोत!”
मात्र, या संघर्षात अमेरिकेलाही मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
