उस्मानाबाद

नायगांव जि.प.शाळा होणार डिजिटल…!सर्व सोयी सुविधायुक्तहायटेक शाळा..!

उस्मानाबाद (रोखठोक महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील नायगांव जि.प.शाळा ही पहीली ते सातवी पर्यंत आहे. या शाळेत एकूण सोळा वर्ग खोल्या आहेत य़ा शाळेत २५० मुले शिक्षन घेत असून तर ९ शिक्षक कार्यरत आहेत ग्रामपंचायत नायगांवला चौदाव्या वित्त आयोगातुन LCD TV प्रत्येक वर्गात बसवण्याठी १ लाख ७५ हजार निधी प्राप्त झाला आहे .
पण ही शाळा १९५६ सालची असल्यामुळे शाळेस लाईट फिटींग नव्हती .शालेय व्यवास्थापन समीतीचे अध्यक्ष वैभव शितोळे पाटील यांच्या नेतृत्वाखालील समीती सदस्य शिक्षक व शिक्षणप्रेमी यांनी जवळपास तिस हजार रुपय देणगी देऊन संपुर्ण शाळेस लाईट फिटींग करुन घेतली आहे .
शाळेस नवीन प्रयोग शाळा तयार झाली असून या शाळा कळंब तालुक्यातील नायगांव व हासेगांव या दोन शाळेस नावीन्यपुर्ण प्रयोग शाळा प्राप्त झाल्या आहेत
या पूर्वी २०१७/१८ मध्ये गावकर्यांच्या लोकवर्गनीतुन ई लर्निंगची व्यवस्था करण्यात आली आहे . शाळेत झाडे लावण्यात आली आहेत .
या शाळेस नविन कंपाउंड वाँल,व्यायाम शाळा रंगरंगोटीसाठी निधी प्राप्त झाला असून तसेच शाळेच्या जुन्या ईमारतीचे निरलोखण झाले असुन नवीन ईमारतीस निधी प्राप्त होणार आहे.अशी माहीती शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष वैभव शितोळे पाटील यांनी दिली.
यामुळे पालकांचा खाजगी शाळेचा ओढा कमी होऊन जि.प शाळेकडे मुले शिकण्यासाठी पाठवण्यात फायदा होणार आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Does your site have a contact page? I’m having trouble locating it but, I’d like to send you
an e-mail. I’ve got some ideas for your blog you might be
interested in hearing. Either way, great site and I look forward to seeing it expand over time.

wow gold
1 year ago

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.

8 months ago

Maintenant que de nombreuses personnes utilisent des téléphones intelligents, nous pouvons envisager le positionnement des téléphones mobiles via des réseaux sans fil ou des stations de base.

Comment here

3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x