पुणे

तूर्तास पाणी टंचाई टळल्याने….पुणेकरांचा श्वास पाण्यात.. दहा दिवसांनी होणार फेरआढावा

 

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

धरणातील पाणीसाठा लक्षात घेता. नियमितपणे पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुन्हा आठ ते दहा दिवसांनी फेर आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.

पुण्याच्या पाणी कपातीसंदर्भात आयुक्तांसोबत गिरीश बापट यांची बैठक झाली. याबाबत त्यांनी सांगितले कि, यात पाण्याच्या तातडीच्या योजना काय करता येतील त्यावर चर्चा केली आहे. पुण्याबाहेरील जनावरे पुण्यात आणता येतील का?, चारा छावण्या तयार करता येतील का? यावर चर्चा करण्यात आली आहे. तसेच पुण्यातला पाणीपुरवठा आहे तसाच सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यावरील पाणी कपातीचे संकट तात्पुरते टळले आहे. मात्र, काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहनही केले आहे.

  • पिंपरी-चिंचवड शहरालादेखील सहा मेपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय गुरुवारी (२ मे) घेतला आहे. त्यामुळे पुणे शहरातही पाणी कपात होणार यांची चाहूल लागली होती. मात्र, आता पुण्यातील पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले आहे, असेच चित्र आहे.
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
14 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Xenforo Hosting, forum sitelerinin kullandığı forum yazılımları vbulletin, xenforo, smf, mybb vb. için özel olarak tasarlanmış ve bu yazılımların ihtiyaçlarına yönelik paketlerdir. Xenforo hosting paketlerimizde forum sitelerinizi özel olarak düşündük ve disk/trafik yönünden paketlerimizin ekstraları mevcut. Xenforo’nun tüm gereksinimlerini karşılayan paketlerimiz ile siteleriniz daha hızlı ve performanslı çalışacaktır.

1 year ago

یادگیری شیمی ،شیمی،مواد شیمی،عناصر

11 months ago

Pendik Güzellik Merkezi, profesyonel ekibi ve son teknoloji cihazlarıyla sizin için her şeyi düşünüyor. Güzellik merkezinde, cilt bakımından makyaj ve saç bakımına kadar her şeyi bulabilirsiniz.

11 months ago
10 months ago

En uygun fiyata hizmet veren klima servisi gaziosmanpaşa ile irtibata geçiniz hemen adresinize gelelim.

7 months ago
4 months ago

Konular mükemmel olduğu gibi site teması da içeriğe müthiş uyum sağlamış, iyi ki bardak yıkama var, tebrikler.

3 months ago

hocam gayet açıklayıcı bir yazı olmuş elinize emeğinize sağlık.

Comment here

14
0
Would love your thoughts, please comment.x
()
x