पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून नानगाव येथे एका मुक्या बकरीने शेतातील पाणी प्यायल्याच्या कारणावरून वृद्ध मेंढपाळ कुटुंबावर अमानुष हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शेतात ही घटना घडली. आरोपींनी लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी शेतमालक राजेंद्र खळदकर आणि तीन अनोळखी कामगारांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मारुती केसकर यांनी न्यायाची मागणी केली असून या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मुक्या बकरीने पाणी प्यायल्यावरून वृद्ध मेंढपाळ कुटुंबावर हल्ला; दौंड हादरलं!
June 18, 20260

Related Articles
June 5, 20260
मुंबईत कष्ट करून घर बांधलं, 8 दिवस राहायला आले अन् संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत
Read More
October 7, 20250
कट्टर शिवसैनिक संजय लोणकर यांचे निधन
पुणे (दि. ०५ ऑक्टोबर २०२५) संजय निवृत्ती लोणकर (वय ६४ वर्षे) यांचे रविवारी (दि.५
Read More
September 1, 20240
गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय, चक्क माजी गृहमंत्र्याचा मुलगा चालवतोय बेकायदा हुक्का पार्लर प्रतिनिधी -स्वप्नील कदम
कोंढवा -पुणे हे शिक्षणाचे माहेरघर नव्हे तर इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत य
Read More