पुणे

“खोट बोला पण रेटून बोला हे महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही” : आमदार रोहित पवार यांचा टोला

पुणे ः प्रतिनिधी
देशात महागाईचा प्रचंड भडका झाला आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अक्षरशः गगणाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत काही ठिकाणी सध्या पेट्रोल १०८ रुपयांपेक्षा जास्त दराने मिळत आहे. इंधन दरवाढीनंतर केंद्र सरकारवर महाविकास आघाडी सरकारने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने राज्यात तीव्र आंदोलन छेडलं आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही टीका करण्यात आली आहे. मात्र, या टीकेला भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना राज्य सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही, असे ट्वीट करून आमदार रोहित पवार यांनी व्हीडिओ शेअर केला आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. याला आता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस हे दुसरीकडे कुठंही बोलले असते तर, ते खपून गेले असते. महाराष्ट्रात हे खोटं लपून राहणार नाही, अशी बोचरी टीका करत सोशल मीडियावर व्हीडिओच शेअर केला आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोलवरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण ( देवेंद्र फडणवीस) मात्र राज्याला १२ रुपये मिळत असल्याचे सांगतात, हे सगळे खोटे आहे. विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रुपये दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असे धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही, असो टोला रोहित पवार यांनी लगावला.

रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता आरोप केला आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचे ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आले आहे. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही, असा स्पष्ट इशारा खुद्द रोहित पवार यांनीच दिला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
4 months ago

Wow, wonderful blog format! How long have you ever
been blogging for? you make blogging glance easy. The whole glance of your website is fantastic, let alone the content!
You can see similar here sklep online

4 months ago

Hi there to all, it’s in fact a good for me to go to see this website,
it includes valuable Information. I saw similar here:
E-commerce

4 months ago

Wow, awesome blog layout! How long have you ever been blogging for?
you made running a blog look easy. The entire look
of your website is excellent, let alone the content!

You can see similar here ecommerce

4 months ago

Wow, fantastic weblog structure! How long have you
ever been running a blog for? you make running a blog
look easy. The full glance of your website is excellent, let alone the content material!
You can see similar here e-commerce

4 months ago

Howdy! Do you know if they make any plugins to assist with SEO?
I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m
not seeing very good success. If you know of any please share.

Kudos! You can read similar art here: Ecommerce

3 months ago

Howdy! Do you know if they make any plugins to help
with Search Engine Optimization? I’m trying to get my blog to
rank for some targeted keywords but I’m not seeing very good
success. If you know of any please share. Thanks! You can read
similar art here: Sklep

3 months ago

Wow, incredible blog layout! How long have you been running a blog for?
you made running a blog look easy. The whole look of
your site is great, as neatly as the content material!
You can see similar here dobry sklep

21 days ago

hey there and thank you for your information – I have definitely picked up anything new
from right here. I did however expertise a few technical
points using this site, since I experienced to reload the web site many times previous to I could get it to load properly.
I had been wondering if your hosting is OK? Not that I’m complaining, but slow loading
instances times will very frequently affect your placement in google and can damage your high quality score if advertising and marketing with
Adwords. Anyway I’m adding this RSS to my e-mail and can look out for a lot more of your respective intriguing content.
Make sure you update this again soon.. Lista escape roomów

20 days ago

I was looking at some of your articles on this internet site and I think this internet site
is very informative! Keep posting.!

Comment here

9
0
Would love your thoughts, please comment.x
()
x