पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

लोणी काळभोर: कदमवाकवस्ती (हवेली) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमत्ताने आज त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यातर्फे अभिवादन करण्यात आले. तरी सादर अभिवादन सभेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प.महा. युवक आघाडी चे सचिव दिपकभाऊ आढाळे, उपध्यक्ष हवेली अभिजित पाचकुडवे,कदमवाकवस्ती पोलीस पाटील प्रियांका ताई भिसे, श्रीकांत भिसे, बाळासाहेब बनसोडे, मोहम्मद शेख, चांद खान,कुमार मिसाळ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.