औरंगाबाद

जुगार खेळणाऱ्याच्या आवळल्या मुस्क्या – पिशोर पोलीस स्टेशनची कारवाई

कन्नड तालुक्यातील पिशोर येथे जुगार खेळताना पिशोर पोलिसांनी धाड टाकून चार आरोपीचे मुसक्या आवळल्या आरोपी गणेश सुदाम मोकाशे पुंडलिक सिताराम मोकासे बापू रामजी मोकासे अंकुश हरी मोकासे संताराम किसनजी डहाके हे 3/ 8/ 2022 रोजी गणेश सुदाम मोकाशे यांच्या चिकूच्या बागेत हे जुगार खेळताना दिसून आले पिशोर पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवळ्या सदरील रोख रक्कम 202940 रुपये व सहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या
यातील आरोपी हे हे झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतानां आढळून आले गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कारवानिया साहेब,अप्पर पोलीस अधिक्षक डा पवन बनसोड साहेब,उप विभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव साहेब,सपोनि कोमल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार किरण गंडे, पोना लालचंद नागलोत,पो कॉ संजय लगड, चव्हाण यांनी केली, पुढील तपास बिट जमादार किरण गंडे करत आहे

रोखठोक महाराष्ट्र न्यूज मिलिंद कुमार लांडगे कन्नड औरंगाबाद