निवडणुक आयोगाने आज सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद बोलावली असून त्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येईल. त्याच वेळी आचार संहिता लागू होणार आहे. देशात ७ ते ८ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मुंबई, कोकण, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अशा तीन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
आज सायंकाळी लोकसभेची आचारसंहिता; सायंकाळी पत्रकार परिषदेत होणार घोषणा
Rokhthok Maharashtra
1
6





